"जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली "कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..

प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं ...
आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं...!!!
दाबून जेवायचं, सगलं विसरून ...

अहो, इकडे पण बघा ना...

मला पाठींबा कोण कोण देईल.

पाहतेस काय प्रेमात पडशिल

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!

जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत...

चर्चा तर होणारच...
अप्पा निवडून येणारच !!!

प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.

जीवनात जो प्रेम करतो त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही....

प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

जिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे.

मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या पायानेच स्कूटि थांबवतील

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं, म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं

मुलींकडे जेव्हा बोलायला काही नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात ...