भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....
भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूनच आम्ही शांत आहे..
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा...
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.. kiss emoticon
मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या १ ने वाढते !
चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
"हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !"
तेवर और जेवर...सम्भाल के रखने की चीज़ है,यूं बात-बात में हर किसी को दिखाये नहीं जाते...